नांदेडचे आपले हक्काचे मार्केटप्लेस 🚩

घरबसल्या खरेदी-विक्री करा,
आता सर्व काही होईल सोपे!

नांदेडमधील प्रॉपर्टी, गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वात मोठे डिजिटल व्यासपीठ. थेट खरेदी-विक्री, कोणताही मध्यस्थ नाही!

खरेदी-विक्रीची सोपी पद्धत

नांदेडच्या सर्वात मोठ्या नेटवर्कचा फायदा घ्या!

फोटो पाठवा

तुमच्या वस्तूचे स्पष्ट फोटो आणि माहिती तयार करा.

आम्हाला कळवा

दिलेल्या 'फ्री जाहिरात' बटनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती पाठवा.

2 Lakh+ Reach

जाहिरात लाईव्ह

तुमची पोस्ट आमच्या Web, FB, Insta आणि YouTube वर जाईल, जिथे २ लाख+ लोक पाहतील.

विक्री पूर्ण करा

थेट खरेदीदाराचा फोन येईल, व्यवहार करा आणि वस्तू विका!

आमच्या सोशल मीडियावर सामील व्हा!

नांदेडमधील २ लाख+ लोकांपर्यंत तुमची जाहिरात पोहोचवा.

Latest Listings

नांदेडकरांचे अनुभव

★★★★★

"मी माझी जुनी स्प्लेंडर फक्त २ दिवसात विकली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला!"

गणेश कुलकर्णी सिडको, नांदेड
★★★★★

"घरबसल्या फ्लॅटसाठी भाडेकरू मिळाला. कोणतीही एजंट फी द्यावी लागली नाही."

राहुल माने भाग्यनगर, नांदेड
★★★★★

"खूपच सोपी पद्धत आहे. व्हाट्सअ‍ॅपवर माहिती पाठवली आणि जाहिरात लाईव्ह झाली!"

स्वाती देशमुख तरोडा नाका, नांदेड
Scroll to Top